भाऊ दाजी लाड संग्रहालय
museum in Mumbai, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | संग्रहालय | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | भायखळा, मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया ॲन्ड आल्बर्ट म्यूझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. र डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते.
या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे.