इ.स. १५६८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे |
वर्षे: | १५६५ - १५६६ - १५६७ - १५६८ - १५६९ - १५७० - १५७१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे २ - मेरी स्टुअर्ट लॉक लेवेन तुरुंगातुन पळाली.
- मे १६ - मेरी स्टुअर्ट पळून ईंग्लंडला आली.
- मे १९ - मेरी स्टुअर्टला अटक.
- मे २३ - नेदरलॅंड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
जन्म
[संपादन]- तुलसीदास, हिंदू संतकवी.
- फेब्रुवारी ११ - ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक.