एप्रिल ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(५ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

text

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

  • १६६३ - दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’’जिवावरचे बोटावर निभावले’’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.
  • १६७९ - राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामांना पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • राष्ट्रीय नौकानयन दिन
  • राष्ट्रीय समुद्र संपत्ती दिवस

बाह्य दुवे[संपादन]एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - (एप्रिल महिना)