Jump to content

कॉलिन पॉवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉलिन पॉवेल

अमेरिका देशाचा ६५वा परराष्ट्रसचिव
कार्यकाळ
२० जानेवारी २००१ – २६ जानेवारी २००५
राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश
मागील मॅडलीन ऑल्ब्राईट
पुढील कॉंडोलीझ्झा राईस

अमेरिकेचा १६ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
कार्यकाळ
२३ नोव्हेंबर १९८७ – २० जानेवारी १९८९
राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन

जन्म ५ एप्रिल, १९३७ (1937-04-05) (वय: ८७)
न्यू यॉर्क शहर
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
सही कॉलिन पॉवेलयांची सही

कॉलिन पॉवेल (Colin Luther Powell; ५ एप्रिल १९३७ - 18 ऑक्टोबर 2021) हा अमेरिका देशामधील एक राजकारणी, निवृत्त लष्करी अधिकारी, व २००१-०५ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाचा ६५वा परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिव पद भुषवणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय व्यक्ती होता. १९५८ ते १९९३ दरम्यान पॉवेल अमेरिकेच्या लष्करात विविध पदांवर होता व १९८९ ते १९९३ दरम्यान तो लष्करप्रमुखांच्या समितीचा चेरमन होता. त्याच्या कारकिर्दीत आखाती युद्ध घडले.

परराष्ट्रसचिव असताना कॉलिन पॉवेलने जॉर्ज बुशच्या सांगण्यावरून इराकच्या सद्दाम हुसेनविरुद्ध खोटे पुरावे तयार केले. इराक युद्ध चालू होण्याचे हे प्राथमिक कारण होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: