ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो
ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो

Flag of the Philippines फिलिपाईन्सची १४वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
जानेवारी २०, इ.स. २००१ – जून ३०, इ.स. २०१०
मागील जोसेफ एस्ट्राडा
पुढील बेनिनो आक्विनो ३ रा

जन्म ५ एप्रिल, १९४७ (1947-04-05) (वय: ६७)
मनिला, फिलिपाईन्स
सही ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोयांची सही

ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो (इंग्लिश: Gloria Macapagal-Arroyo; जन्म: ५ एप्रिल १९४७) ही फिलिपिन्स देशाची १४वी राष्ट्राध्यक्ष होती. ती भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष दियोस्दादो मॅकापगाल ह्याची मुलगी व कोराझोन एक्विनोनंतर फिलिपिन्सची दुसरी महिला राष्ट्राध्यक्ष आहे.

सध्या अरोयो फिलिपिन्सच्या प्रतिनिधींच्या सभागृहाची सदस्य आहे.


बाह्य दुवे[संपादन]