मे २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२ मे या पानावरून पुनर्निर्देशित)

मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
  • २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]




एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)