२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान न्यूझीलंड न्यूझीलंड
सहभाग
सामने ३१
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०१७ (आधी) (नंतर) २०२५

२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा ६ फेब्रुवारी - ७ मार्च, २०२१ दरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळविली जाईल. ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची १२वी आवृत्ती असेल, आणि न्यूझीलंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले आहेत. हॅगले ओव्हलवर ७ मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. एप्रिल २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनानी कोरोनाव्हायरस रोग २०१९मुळे स्पर्धा कदापि पुढे ढकलली जाणार नाही असे स्पष्ट केले.

न्यूझीलंडचा संघ स्पर्धेचा यजमान म्हणून आपोआप पात्र ठरला. पुर्वी २०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप मधून आणखी तीन संघ पात्र ठरतील असे ठरले होते परंतु ऑक्टोबर २०१८ मध्ये हा निर्णय बदलला गेला आणि सर्वोत्तम ४ संघ + स्पर्धेचा यजमान अस ठरवलं गेल. २०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आणखी ३ संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. १२ मे २०२० रोजी आयसीसीने कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे पात्रता स्पर्धा जी ३-१४ जुलै २०२० दरम्यान श्रीलंकेत होणार होती ती अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. आयसीसीचे शिष्टमंडळ वेळोवेळी सर्व देशांमधील आरोग्य आणि तेथील व्यवस्थापनावर नजर ठेऊन आहेत आणि लवकरात लवकर क्रिकेट स्पर्धा पुन्हा पुर्वपदावर येतील असा विश्वास आयसीसीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला.

पात्र देश[संपादन]

पात्रतेचा मार्ग दिनांक स्थळ जागा पात्र देश
यजमान देश ज्ञात नाही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप १५ एप्रिल २०२० अनेक भारतचा ध्वज भारत
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०२० महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता ऑगस्ट २०२० श्रीलंका श्रीलंका TBD
एकूण

मैदाने[संपादन]

११ मार्च २०२० रोजी आयसीसीने मैदानांची घोषणा केली. क्राइस्टचर्च शहरातील हॅगले ओव्हलवर अंतिम सामना खेळविण्यात आला.

क्राइस्टचर्च ऑकलंड माऊंट माउंगानुई हॅमिल्टन वेलिंग्टन ड्युनेडिन
हॅगले ओव्हल ईडन पार्क बे ओव्हल सेडन पार्क बेसिन रिझर्व युनिव्हर्सिटी ओव्हल
प्रेक्षक क्षमता: १८,००० प्रेक्षक क्षमता: ४२,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: १०,००० प्रेक्षक क्षमता: ११,६०० प्रेक्षक क्षमता: ३,५००
Hagley Oval 2007 - from HagleyParkAerialPhoto.jpg Auckland EdenPark.jpg Waikato cricket ground.jpg Basin Reserve.JPG UniversityOvalNZ.jpg

संघ[संपादन]

सराव सामने[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

पंच[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

गट फेरी[संपादन]

गुणफलक[संपादन]

साचा:२०२१ महिला क्रिकेट विश्वचषक गुणफलक

सामने[संपादन]

६ फेब्रुवारी २०२१ (दि/रा)
धावफलक
वि
TBA

७ फेब्रुवारी २०२१
धावफलक
वि

७ फेब्रुवारी २०२१
धावफलक
TBA
वि
TBA

८ फेब्रुवारी २०२१
धावफलक
TBA
वि

९ फेब्रुवारी २०२१
धावफलक
वि
TBA

१० फेब्रुवारी २०२१
धावफलक
वि
TBA

१० फेब्रुवारी २०२१ (दि/रा)
धावफलक
वि
TBA

११ फेब्रुवारी २०२१ (दि/रा)
धावफलक
TBA
वि

१३ फेब्रुवारी २०२१
धावफलक
TBA
वि

१३ फेब्रुवारी २०२१
धावफलक
वि

१४ फेब्रुवारी २०२१
धावफलक
TBA
वि

१४ फेब्रुवारी २०२१ (दि/रा)
धावफलक
TBA
वि
TBA

बाद फेरी[संपादन]

१ला उपांत्य सामना[संपादन]

२रा उपांत्य सामना[संपादन]

अंतिम सामना[संपादन]