Jump to content

लॉरेन अगेनबॅग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरेन अगेनबॅग (१६ ऑगस्ट, १९९६:सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका - हयात) या दक्षिण आफ्रिकाचे क्रिकेट पंच आहेत.[]

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१९ साली होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Lauren Agenbag". ESPN Cricinfo. 1 February 2019 रोजी पाहिले.