जेस जोनासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेस जोनासन

जेसिका लुईस जेस जोनासन (५ नोव्हेंबर, इ.स. १९९२:एमेराल्ड, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.