२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक बाद फेरी
Appearance
२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बाद फेरीचे सामने अनुक्रमे ३० आणि ३१ मार्च २०२२ रोजी झाले. अंतिम सामना ३ एप्रिल २०२२ रोजी ऑकलंड येथील इडन पार्कवर झाला. गट फेरीमधून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड हे चार देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा १५७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
सारांश
[संपादन]उपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
१ | ऑस्ट्रेलिया | ३०५/३ (४५ षटके) | ||||||
४ | वेस्ट इंडीज | १४८ (३७ षटके) | ||||||
१ | ऑस्ट्रेलिया | ३५६/५ (५० षटके) | ||||||
३ | इंग्लंड | २८५ (४३.४ षटके) | ||||||
२ | दक्षिण आफ्रिका | १५६ (३८ षटके) | ||||||
३ | इंग्लंड | २९३/८ (५० षटके) |
उपांत्य फेरी
[संपादन]१ला उपांत्य सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
१४८ (३७ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
२रा उपांत्य सामना
[संपादन]
अंतिम सामना
[संपादन]