१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक
तारीख १० जानेवारी – ७ फेब्रुवारी १९८२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान न्यूझीलंड न्यूझीलंड
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२ वेळा)
सहभाग
सामने ३१
सर्वात जास्त धावा इंग्लंड जॅन ब्रिटीन (३९१)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया लीन फुल्स्टन (२३)
१९७८ (आधी) (नंतर) १९८८

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८२ हॅनशेल विटा फ्रेश विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९८२ मध्ये न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९७८ मध्ये भारतात झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले.

या वेळेस स्पर्धा तिहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान न्यूझीलंडसह भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI या पाच देशांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय XI संघाने या आधी १९७३ च्या विश्वचषकात भाग घेतला होता. पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचा निकाल हा अंतिम सामन्याद्वारे केला गेला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.





सहभागी देश[संपादन]

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड यजमान, महिला संपूर्ण सदस्य १९७८ गट फेरी (१९७३, १९७८)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया महिला संपूर्ण सदस्य १९७८ विजेते (१९७८)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९७८ विजेते (१९७३)
भारतचा ध्वज भारत १९७८ गट फेरी (१९७८)
आंतरराष्ट्रीय XI निमंत्रित १९७३ गट फेरी (१९७३)

मैदाने[संपादन]

एकूण १५ मैदाने वापरण्यात आली.

मैदान शहर सामने संख्या
इडन पार्क क्र.२ ऑकलंड
कॉर्नवॉल पार्क ऑकलंड
सेडन पार्क हॅमिल्टन
पुकेकुरा पार्क न्यू प्लायमाउथ
मॅकलीन पार्क नेपियर
फिट्सहर्बर्ट पार्क पामेस्टन नॉर्थ
कुक्स गार्डन वांगानुई
बेसिन रिझर्व वेलिंग्टन
हट रिक्रिएशन मैदान लोवर हट
लोगन पार्क ड्युनेडिन
ट्राफ्लगार पार्क नेल्सन
क्राइस्ट कॉलेज क्राइस्टचर्च
कँटरबरी विद्यापीठ मैदान क्राइस्टचर्च
डडली पार्क रंगीओरा
लॅंसेस्टर पार्क क्राइस्टचर्च १ (अंतिम सामना)

संघ[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ ११ ४६ ३.१२४ अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ ३२ २.९८८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ २६ २.५३४ स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत १२ १६ २.२९६
आंतरराष्ट्रीय XI १२ १२ २.०३४

गट फेरी[संपादन]

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -

१० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२७/६ (५५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७४ (४२ षटके)

१० जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४७/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४७/८ (६० षटके)

१२ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
११२ (५२.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४/६ (३६ षटके)

१२ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४४/६ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
६० (३४.४ षटके)

१४ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४३/३ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१११/८ (६० षटके)

१४ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
८० (५८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३७ (३५ षटके)

१६ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०९/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११०/२ (४१ षटके)

१७ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९५/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/९ (६० षटके)

१७ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१९२/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
११३ (५६.२ षटके)

१८ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७०/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७१/३ (५६.५ षटके)

२० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६४ (५९ षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१०० (५८.४ षटके)

२० जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/७ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३१ (५५.५ षटके)

२१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७७/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
८० (५५.४ षटके)

२३ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११९ (५९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२०/४ (५३.५ षटके)

२४ जानेवारी १९८२
धावफलक
आंतरराष्ट्रीय XI
१४५ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९/१ (३५.४ षटके)

२४ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
७८ (५०.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८०/२ (५८.१ षटके)

२५ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६६/५ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२०/७ (६० षटके)

२६ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१०७/८ (४० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८/६ (३२.५ षटके)

२७ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६९ (५८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७०/५ (५९.१ षटके)

२८ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/८ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०१ (५७.१ षटके)

२८ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१५४/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
७६ (३२.३ षटके)

३० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२००/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२४/५ (६० षटके)

३१ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
६१ (३७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६३/० (२१.३ षटके)

३१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
११५/७ (६० षटके)

२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६७/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६७ (६० षटके)

२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
४९ (३७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५०/२ (२३.१ षटके)

४ फेब्रुवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९३/५ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५४/७ (६० षटके)

४ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४२/४ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२९/७ (६० षटके)

६ फेब्रुवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४७/७ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०६ (५८ षटके)

६ फेब्रुवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१७०/९ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१५६ (५५.३ षटके)


बाद फेरी[संपादन]

अंतिम सामना[संपादन]

क्राइस्टचर्चमधील लॅंसेस्टर पार्क येथे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेचा एकमेव आणि अंतिम सामन्याला तीन हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषकांमध्ये पंचगिरी करणारे डिकी बर्ड पहिले पंच ठरले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी डावाच्या शेवटच्या दहा षटकांपर्यंत हळू धावा केल्या. जॅन साउथगेटने सर्वाधिक ५३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करताना तिला अडचण झाली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने अधिक विस्तृत खेळ केला आणि अखेर १५१ धावा बनविल्या, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५२ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा पाठलाग सुरू होताच ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावल्या. परंतु कॅरेन रीड आणि शॅरन ट्रेड्रिया यांच्या जोडीने ते स्थिर राहिले. नंतर जेन जॅकब्स आणि मारी कॉर्निशच्या जलद खेळीने ऑस्ट्रेलियाने सामना ३ गडी राखत जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.

७ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५१/५ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२/७ (५९ षटके)