अहमद शाह पक्तीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमद शाह पक्तीन (१ जानेवारी, १९७७:हेरात प्रांत, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट पंच आहे.