अलिसा हीली
Appearance

अलिसा जीन हीली (२४ मार्च, इ.स. १९९०:गोल्ड कोस्ट, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलिया कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. हीली यष्टीरक्षक आहे.
अलिसा हीलीचे काका इयान हीली आणि पती मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |