ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६ | |||||
न्यू झीलंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | २० – २५ जानेवारी १९८६ | ||||
संघनायक | लेस्ली मर्डॉक | लीन लार्सेन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९८६ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
२०७/९ (६० षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- बेलिंडा हॅगेट आणि शर्लीन हेवूड (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
१७२/५ (५८.२ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- रुथ बकस्टीन आणि फ्रांसिस लेनर्ड (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना १७ षटकांनंतर रद्द करण्यात आला.