शबनिम इस्माइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शबनिम इस्माइल(जन्म:५ ऑक्टोबर १९८८) ही दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू आहे. तिने जानेवारी २००७ रोजी आपला प्रथम सामना खेळला. ती, उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारी जगातील सर्वात जलदगती महिला खेळाडूंपैकी एक आहे. तिच्या जानेवारी २०१६ मधील एका चेंडूची नोंदविलेली गती सुमारे १२८ किलोमीटर (८० मैल) इतकी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.