Jump to content

रुचिरा पल्लियागुरूगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुचिरा शमान पल्लियागुरूगे (२२ जानेवारी, १९६८:मातरा, श्रीलंका - हयात) हे श्रीलंकेचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळाडू आणि सध्या क्रिकेट पंच आहेत. हे उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असत.