ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १८ – २२ जानेवारी १९९४ | ||||
संघनायक | साराह इलिंगवर्थ | बेलिंडा क्लार्क | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९४ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. साराह इलिंगवर्थने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व बेलिंडा क्लार्ककडे होते. न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
![]() १२० (४६.४ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- किम ब्रॅडली आणि कॅरोलाइन वॉर्ड (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]