ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड महिला
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख २० – २५ जानेवारी १९८८
संघनायक डेबी हॉक्ली लीन लार्सेन
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९८८ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. डेबी हॉक्लीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलिया महिलांनी ३-० अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

मुख्य पान: रोझ बाऊल चषक

१ला सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
२० जानेवारी १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९७ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८९ (५९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पेनी किनसेला (न्यू) आणि केरी सौंडर्स (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
२३ जानेवारी १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०९/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८१ (५९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २८ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

रोझ बाऊल चषक
२५ जानेवारी १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६८ (५९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६९/६ (५३ षटके)
झो ग्रॉस ९६*
ब्रिजीट लेग २/२४ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • जोडी डेव्हिस (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.