२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक गट फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन २०२२ मध्ये न्यू झीलंड येथे २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने ४ ते २७ मार्च २०२२ दरम्यान खेळविले गेले. ४ मार्च २०२२ रोजी माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये नियोजीत आहे.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ १.२८३ उपांत्य फेरीसाठी पात्र
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ११ ०.०७८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.९४९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.८८५
भारतचा ध्वज भारत ०.६४२ स्पर्धेतून बाद
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०२७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.९९९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -१.३१३

सामने[संपादन]

न्यू झीलंड महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

४ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५६ (४९.५ षटके)
हेली मॅथ्यूस ११९ (१२८)
लिया ताहुहु ३/५७ (९ षटके)
सोफी डिव्हाइन १०८ (१२७)
डिआंड्रा डॉटिन २/२ (०.५ षटक)
वेस्ट इंडीज महिला ३ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

बांगलादेश महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

५ मार्च २०२२
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०७ (४९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७५ (४९.३ षटके‌)
मेरिझॅन कॅप ४२ (४५)
फरिहा तृष्ना ३/३५ (१० षटके)
शर्मिन अख्तर ३४ (७७)
आयाबोंगा खाका ४/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३२ धावांनी विजयी.
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: आयाबोंगा खाका (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
 • बांगलादेश महिलांचा पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषकाचा सामना.
 • बांगलादेश महिलांनी न्यू झीलंडमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.


ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला[संपादन]

५ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१०/३ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९८/८ (५० षटके)
राचेल हेन्स १३० (१३१)
नॅटली सायव्हर २/६८ (१० षटके)
नॅटली सायव्हर १०९* (६५)
अलाना किंग ३/५९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १२ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: राचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

भारत महिला वि पाकिस्तान महिला[संपादन]

६ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२४४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३७ (४३ षटके)
पूजा वस्त्रकार ६७ (५९)
नश्रा संधू २/३६ (१० षटके)
भारत महिला १०७ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: सु रेडफर्न (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: पूजा वस्त्रकार (भारत)
 • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.

न्यू झीलंड महिला वि बांगलादेश महिला[संपादन]

७ मार्च २०२२
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४०/८ (२७ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४४/१ (२० षटके)
फरगाना होक ५२ (६३)
एमी सॅटरथ्वाइट ३/२५ (५ षटके)
सुझी बेट्स ७९* (६८)
सलमा खातून १/३४ (४ षटके)
न्यू झीलंड महिला ९ गडी राखून विजयी.
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी २७ षटकांचा करण्यात आला.
 • न्यू झीलंड आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया महिला वि पाकिस्तान महिला[संपादन]

८ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९०/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/३ (३४.४ षटके)
बिस्माह मारूफ ७८* (१२२)
अलाना किंग २/२४ (९ षटके)
अलिसा हीली ७२ (७९)
उमैमा सोहेल २/३९ (८ षटके)‌
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: किम कॉटन (न्यू) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.


इंग्लंड महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

९ मार्च २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८ (४७.४ षटके)
टॅमी बोमाँट ४६ (७६)
शमिलिया कॉनेल ३/३८ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ७ धावांनी विजयी.
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: शेमेन कॅम्पबेल (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
 • महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडीजचा इंग्लंडवरील पहिला वहिला विजय.


न्यू झीलंड महिला वि भारत महिला[संपादन]

१० मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६०/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९८ (४६.४ षटके)
हरमनप्रीत कौर ७१ (६३)
लिया ताहुहु ३/१७ (१० षटके‌)
न्यू झीलंड महिला ६२ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: एमी सॅटरथ्वाइट (न्यू झीलंड)
 • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

११ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२३/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१७ (४९.५ षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ७५ (९१)
फातिमा सना ३/४३ (१० षटके)
उमैमा सोहेल ६५ (१०४)
शबनिम इस्माइल ३/४१ (९.५ षटके‌)
दक्षिण आफ्रिका महिला ६ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: शारफुदौला (बां) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.


भारत महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

१२ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३१७/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६२ (४०.३ षटके)
डिआंड्रा डॉटिन ६२ (४६)
स्नेह राणा ३/२२ (९.३ षटके)
भारत महिला १५५ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)
 • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.


न्यू झीलंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला[संपादन]

१३ मार्च २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६९/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२८ (३०.२ षटके)
एलिस पेरी ६८ (८६)
लिया ताहुहु ३/५३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १४१ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

बांगलादेश महिला वि पाकिस्तान महिला[संपादन]

१४ मार्च २०२२
११:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२३४/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२५/९ (५० षटके)
फरगाना होक ७१ (११५)
नश्रा संधू ३/४१ (१० षटके)
सिद्रा अमीन १०४ (१४०)
फाहिमा खातून ३/३८ (८ षटके)
बांगलादेश महिला ९ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: फाहिमा खातून (बांगलादेश)
 • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.


इंग्लंड महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

१४ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३५/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२३६/७ (४९.२ षटके)
टॅमी बोमाँट ६२ (९७)
मेरिझॅन कॅप ५/४५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ गडी राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

१५ मार्च २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३१ (४५.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३२/३ (३०.२ षटके)
स्टेफनी टेलर ५० (९१)
एलिस पेरी ३/२२ (८ षटके)
राचेल हेन्स ८३* (९५)
छिनेल हेन्री १/२० (५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: सु रेडफर्न (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

इंग्लंड महिला वि भारत महिला[संपादन]

१६ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३४ (३६.२ षटके‌)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३६/६ (३१.२ षटके)
स्म्रिती मंधाना ३५ (५८)
चार्ली डीन ४/२३ (८.२ षटके)
हेदर नाइट ५३* (७२)
मेघना सिंग ३/२६ (७.२ षटके)
इंग्लंड महिला ४ गडी राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: किम कॉटन (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: चार्ली डीन (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.


न्यू झीलंड महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

१७ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२८ (४७.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२९/८ (४९.३ षटके)
सोफी डिव्हाइन ९३ (१०१)
शबनिम इस्माइल ३/२७ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला २ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

बांगलादेश महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

१८ मार्च २०२२
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४०/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३६ (४९.३ षटके)
शेमेन कॅम्पबेल ५३* (१०७)
सलमा खातून २/२३ (१० षटके)
नाहिदा अक्तेर २/२३ (१० षटके)
नाहिदा अक्तेर २५* (६४)
हेली मॅथ्यूस ४/१५ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ४ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.
 • बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • वेस्ट इंडीजने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला[संपादन]

१९ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७७/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८०/४ (४९.३ षटके)
मिताली राज ६८ (९६)
डार्सी ब्राउन ३/३० (८ षटके)
मेग लॅनिंग ९७ (१०७)
पूजा वस्त्रकार २/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
 • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी साठी पात्र


न्यू झीलंड महिला वि इंग्लंड महिला[संपादन]

२० मार्च २०२२
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०३ (४८.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०४/९ (४७.२ षटके)
मॅडी ग्रीन ५२* (७५)
केट क्रॉस ३/३५ (१० षटके)
इंग्लंड महिला १ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.


पाकिस्तान महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

२१ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८९/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९०/२ (१८.५ षटके)
डिआंड्रा डॉटिन २७ (३५)
निदा दर ४/१० (४ षटके)
मुनीबा अली ३७ (४३)
शकेरा सलमान १/१५ (३.५ षटके)
पाकिस्तान महिला ८ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: एलोइस शेरिडान (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: निदा दर (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा करण्यात आला.


ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

२२ मार्च २०२२
११:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७१/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७२/५ (४५.२ षटके)
मेग लॅनिंग १३५* (१३०)
शबनिम इस्माइल २/३३ (७ षटके‌)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.


बांगलादेश महिला वि भारत महिला[संपादन]

२२ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२९/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११९ (४०.३ षटके)
यस्तिका भाटिया ५० (८०)
रितू मोनी ३/३७ (१० षटके)
सलमा खातून ३२ (३५)
स्नेह राणा ४/३० (१० षटके)
भारत महिला ११० धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: यस्तिका भाटिया (भारत)
 • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.


दक्षिण आफ्रिका महिला वि वेस्ट इंडीज महिला[संपादन]

२४ मार्च २०२२
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
६१/४ (१०.५ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि सु रेडफर्न (इं)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
 • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
 • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरी साठी पात्र

इंग्लंड महिला वि पाकिस्तान महिला[संपादन]

२४ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०५ (४१.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०७/१ (१९.२ षटके)
सिद्रा नवाझ २३ (४४)
कॅथेरिन ब्रंट ३/१७ (८ षटके)
डॅनियेल वायट ७६* (६८)
डायना बेग १/१४ (६ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
 • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद


ऑस्ट्रेलिया महिला वि बांगलादेश महिला[संपादन]

२५ मार्च २०२२
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३५/६ (४३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६/५ (३२.१ षटके)
लता मोंडल ३३(६३)
जेस जोनासन २/१३ (९ षटके)
बेथ मूनी ६४* (७५)
सलमा खातून ३/२३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
 • ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • ऑस्ट्रेलियाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद.


न्यू झीलंड महिला वि पाकिस्तान महिला[संपादन]

२६ मार्च २०२२
१०:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६५/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९४/९ (५० षटके)
सुझी बेट्स १२६ (१३५)
निदा दर ३/३९ (१० षटके)
निदा दर ५० (५३)
हॅना रोव ५/५५ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ७१ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)


बांगलादेश महिला वि इंग्लंड महिला[संपादन]

२७ मार्च २०२२
१०:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३४ (४८ षटके)
सोफिया डंकली ६७ (७२)
सलमा खातून २/४६ (१० षटके)
लता मोंडल ३० (४५)
सोफी एसलस्टोन ३/१५ (१० षटके)
इंग्लंड महिला १०० धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि रुचिरा पल्लियागुरुगे (श्री)
सामनावीर: सोफिया डंकली (इंग्लंड)
 • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
 • बांगलादेश आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
 • इंग्लंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरी साठी पात्र तर न्यू झीलंड स्पर्धेतून बाद.

भारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

२७ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७४/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२७५/७ (५० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ गडी राखून विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: शारफुदौला (बां) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: मिग्नॉ डू प्रीझ (दक्षिण आफ्रिका)
 • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरी साठी पात्र तर भारत स्पर्धेतून बाद.


 1. ^ "विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा न्यू झीलंड कडून पराभव". स्टफ. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "महिला विश्वचषक स्पर्धेत न्यू झीलंडकडून पाकिस्तानचा पराभव". ए पी न्यूझ. २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.