ऑगस्टिन लोगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑगस्टिन लॉरेन्स लोगी (सप्टेंबर २६, इ.स. १९६०:सोबो, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

लोगी सध्या क्रिकेट मार्गदर्शक म्हणून काम करतो.

आपल्या कारकिर्दीदरम्यान लोगी फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

वर्ग:क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती

साचा:वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३