Jump to content

"राग ललत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
साचा समाविष्ट केला
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
* एक शहेनशहा ने बनवाके हंसी ताज महल (चित्रपट - लीडर)
* एक शहेनशहा ने बनवाके हंसी ताज महल (चित्रपट - लीडर)
* कोई पास आया सवेरे सवेरे (गझल - गायक [[जगजीतसिंह]])
* कोई पास आया सवेरे सवेरे (गझल - गायक [[जगजीतसिंह]])
* जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर (चित्रपट- पोस्टातील मुलगी; गायिका - [[आशा भोसले]], गीत - [[ग दि माडगुळकर]], संगीत -[[सुधीर फडके]])
* तू नहीं तो मेरे लिये ((चित्रपट - तुम याद आये)
* तू नहीं तो मेरे लिये ((चित्रपट - तुम याद आये)
* तू है मेरा प्रेम देवता ((चित्रपट - कल्पना)
* तू है मेरा प्रेम देवता ((चित्रपट - कल्पना)

१२:४२, १५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

ललत
थाट पूर्वी
प्रकार हिंदुस्तानी
जाती षाडव षाडव
स्वर
आरोह नि रे' ग म म^ म ग म^ ध सां
अवरोह रें नि ध म^ ध म^ म ग रे' सा
वादी स्वर
संवादी स्वर सा'
पकड
गायन समय रात्रीचा अंतिम, दिवसाचा पहिला प्रहर
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर
चित्रपट- पोस्टातील मुलगी
गायिका - आशा भोसले
गीत - ग दि माडगुळकर
संगीत -सुधीर फडके
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत हलंत शब्द
(पाय मोडलेला) हा कोमल स्वर
दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले
' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तर ^ चिन्ह तीव्र स्वर दर्शवते
तार सप्तकातील स्वरांवर
टिंबे दिलेली आहेत )


राग ललत किंवा ललित हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ललत रागात बांधलेली काही गीते

पहा : राग पंचम ललत