सदस्य:Svnavare

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शरद नवरे सेवानिवृत्त असून सध्या पुण्यात स्थायिक आहे.खगोलशास्त्र, भूगर्भ शास्त्र आणि इतरही विविध शास्त्रांची आवड आहे आणि अशा विषयात विकी पेडिया मध्ये थोडेफार काम करू इच्छितो.