विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Suman Kalyanpur (es); সুমন কল্যাণপুর (bn); Suman Kalyanpur (fr); સુમન કલ્યાણપુર (gu); Suman Kalyanpur (nl); Suman Kalyanpur (map-bms); Suman Kalyanpur (ace); Suman Kalyanpur (ast); Suman Kalyanpur (ca); सुमन कल्याणपूर (mr); Suman Kalyanpur (de); ସୁମନ କଲ୍ୟାଣପୁର (or); Suman Kalyanpur (ga); Suman Kalyanpur (en); Suman Kalyanpur (bjn); Suman Kalyanpur (tet); Suman Kalyanpur (sl); Suman Kalyanpur (bug); Suman Kalyanpur (pt-br); सुमन कल्याणपुर (hi); سومان كاليانپور (arz); Suman Kalyanpur (id); സുമൻ കല്യാൺപുർ (ml); Suman Kalyanpur (su); Suman Kalyanpur (min); Suman Kalyanpur (gor); Suman Kalyanpur (jv); Suman Kalyanpur (fi); সুমন কল্যাণপুৰ (as); Suman Kalyanpur (sq); Suman Kalyanpurová (cs); Suman Kalyanpur (pt) cantante india (es); indiai énekes (hu); ભારતીય ગાયક (gu); abeslari indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); cantante india (ast); cantant índia (ca); actores a chyfansoddwr a aned yn 1937 (cy); Indian singer (en-gb); بازیگر و خواننده هندی (fa); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); cântăreață indiană (ro); זמרת הודית (he); ureueng meujangeun asai India (ace); भारतीय गायक (जन्म:1937) (hi); Indian singer (en-ca); indická zpěvačka (cs); cantante indiana (it); ভারতীয় গায়িকা (bn); chanteuse indienne (fr); India laulja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); भारतीय गायक (mr); cantora indiana (pt); pemeran asal India (id); ഇന്ത്യന് ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); cantante india (gl); amhránaí Indiach (ga); këngëtare indiane (sq); ଭାରତୀୟ ଗାୟିକା (or); Indian singer (en); مغنية هندية (ar); panyanyi (mad); індійська співачка (uk) सुमन कल्यानपुर (hi); सुमन हेमाडे (mr)
सुमन कल्याणपूर भारतीय गायक
माध्यमे अपभारण करा विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य जन्म तारीख जानेवारी २८, इ.स. १९३७ढाका कार्य कालावधी (प्रारंभ) नागरिकत्व व्यवसाय पुरस्कार कलाक्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०२३)
सुमन कल्याणपूर (जन्म जानेवारी २८ , इ.स. १९३७ भवानीपूर, फाळणीपूर्व बंगाल ) या गायिका असून त्यांनी हिंदी , मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती , बंगाली , पंजाबी , ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.
सुमन कल्याणपूर यांच्या वडिलांचे नाव शंकरराव हेमाडी तर आईचे नाव सीताबाई होते. २७ एप्रिल १९५८ला रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबद्ध.
सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग दि. माडगुळ्करांच्या गीतापासून झाली.नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार
भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार[ १]
सुमन कल्याणपूर यांची काही मराठी भावगीते[ संपादन ]
अ.क्र.
गीत
गीतकार
संगीतकार
अक्रुरा नको नेऊ माधवा
योगेश्वर अभ्यंकर
दशरथ पुजारी
आकाश पांघरूनी
मधुकर जोशी
दशरथ पुजारी
उठा उठा चिऊताई
कुसुमाग्रज
कमलाकर भागवत
केतकीच्या बनी तिथे
अशोकजी परांजपे
अशोक पत्की
केशवा माधवा
रमेश अणावकर
दशरथ पुजारी
जुळल्या सुरेल तारा
श्रीकांत पुरोहित
दशरथ पुजारी
जेथे जातो तेथे
संत तुकाराम
कमलाकर भागवत
नकळत सारे घडले
रमेश अणावकर
दशरथ पुजारी
नाविका रे
अशोकजी परांजपे
अशोक पत्की
वाट इथे स्वप्नातिल
अशोकजी परांजपे
अशोक पत्की
शब्द शब्द जपुनि ठेव
मंगेश पाडगावकर
विश्वनाथ मोरे
^ "PadmaAwardess2023" (PDF) .