Jump to content

चेस्टर निमित्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेस्टर निमित्झ 
United States Navy fleet admiral (1885–1966)
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • Chester William Nimitz
जन्म तारीखफेब्रुवारी २४, इ.स. १८८५
Fredericksburg
मृत्यू तारीखफेब्रुवारी २०, इ.स. १९६६
Yerba Buena Island
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
  • पक्षाघात
चिरविश्रांतीस्थान
  • Golden Gate National Cemetery
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९०५
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. १९४७
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Naval War College
  • United States Naval Academy
  • Warren Local High School
  • Tivy High School
व्यवसाय
  • naval officer
सदस्यता
  • Sons of the Republic of Texas
पद
  • High Commissioner of the Trust Territory of the Pacific Islands (इ.स. १९४४ इ.स. १९४५)
  • Chief of Naval Operations (इ.स. १९४५ इ.स. १९४७)
महत्वाची घटना
  • posthumous birth
अपत्य
  • Chester Nimitz, Jr.
पुरस्कार
  • लीजन ऑफ ऑनरचे अधिकारी
  • Honorary Knight Grand Cross of the Order of the Bath (इ.स. १९४५)
  • Grand Cross of the Order of the Crown
  • World War II Victory Medal
  • Navy Distinguished Service Medal
  • Asiatic-Pacific Campaign Medal
  • American Campaign Medal
  • National Defense Service Medal
  • Order of the Liberator General San Martín
  • Distinguished Service Medal
  • Grand Officer of the Legion of Honour
  • Order of Orange-Nassau
  • Military Order of Italy
  • Order of George I
  • National Order of Merit Carlos Manuel de Céspedes
  • Order of Naval Merit
  • World War I Victory Medal (United States) (अनोळखी किंमत)
  • Philippine Liberation Medal
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q217645
आयएसएनआय ओळखण: 0000000109964453
व्हीआयएएफ ओळखण: 85805357
जीएनडी ओळखण: 13811949X
एलसीसीएन ओळखण: n86125368
बीएनएफ ओळखण: 11572666p
एसयूडीओसी ओळखण: 073097810
एनडीएल ओळखण: 00451374
एनकेसी ओळखण: xx0077011
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 070852308
NUKAT ID: n97035652
U.S. National Archives Identifier: 10571345
NLP ID: a0000001652481
PLWABN ID: 9810680800205606
J9U ID: 987007456394005171
NACSIS-CAT author ID: DA04300196
the Internet Archive OpenLibrary ID: OL2205229A
आय.एम.डी.बी. दुवा: nm0632359
विकिडाटावर माहिती संपादित करा

फ्लीट ॲडमिरल चेस्टर विल्यम निमित्झ सिनियर (२४ फेब्रुवारी, १८८५२० फेब्रुवारी, १९६६) हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचा दर्यासारंग होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निमित्झ सर्व मित्र राष्ट्रांच्या प्रशांत महासागर क्षेत्रातील आरमार, वायुसेना आणि सैन्याचे सरसेनापती होती[] प्रशांत महासागरातील जपानी साम्राज्याच्या आरमाराचा पराभव करण्यात त्यांची रणनीती अत्यंत प्रभावी आणि निर्णायक ठरली. निमित्झ हे अमेरिकेच्या नौदलातील पाणबुडी तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जात असत. [] त्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेने त्यांच्या यूएसएस निमित्झ त्यांचे नाव दिले आहे.

निमित्झ यांना आरमारातील फ्लीट ॲडमिरल हे सर्वोच्च पद देण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Chester W. Nimitz". Britannica (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "Fleet Admiral Chester W. Nimitz". Naval History and Heritage Command (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.