Jump to content

फोर्ब्स बर्नहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फोर्ब्स बर्नहॅम (२० फेब्रुवारी १९२३ - ६ ऑगस्ट १९८५) हा इ.स. १९६६ ते १९८० दरम्यान गयाना देशाचा पंतप्रधान व १९८० ते १९८५ दरम्यान त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे[संपादन]