रमेश औटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रमेश औटी
जन्म २० फेब्रुवारी, १९९२ (1992-02-20) (वय: २७)
राजुरी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट संपादक
कारकीर्दीचा काळ इ.स. 2013
भाषा हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
वडील यशवंत औटी
आई जयश्री औटी
Twitter icon.png bolly_auti

रमेश यशवंत औटी (जन्म २० फेब्रुवारी १९९२) एक भारतीय चित्रपट संपादक आहे.[१] वर्ष २०१७ मध्ये एक रजाई तीन लुगाई या भोजपुरी सिनेमाचे संपादन करून त्यानें व्यवसायास सुरुवात केली.[२] याशिवाय क्षितिज अ होरायझन या मराठी चित्रपटात त्याचे काम उल्लेखनीय होते.[३] संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कटिबंधचे रमेश औटींने केलेले सफल संपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले.

सुरुवातीचे आयुष्य व शिक्षण[संपादन]

रमेश औटीचा जन्म १९९२ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या राजुरी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

चित्रपट यादी[संपादन]

Year Title Role
२०१६ क्षितिज अ होरायझन चित्रपट ट्रेलर संपादन
२०१७ एक रजाई तीन लुगाई चित्रपट संपादन
२०१८ कटिबंध चित्रपट संपादन

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी, स्वत:स्वत:चे अविश्वकोशीय पान केले आहे

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

  1. ^ प्रसिद्ध भारतीय व्यक्ती
  2. ^ "एक रजाई तीन लुगाई" संपूर्ण बिहारमध्ये चित्रपटगृहांत झळकला. bhojpurifilmydunia
  3. ^ भारतीय क्षितिजवरील अमेरिकन होरायझन. film festivals