नफीसा खान
Appearance
नफीसा खान | |
---|---|
जन्म |
नफीसा खान २० फेब्रुवारी १९८८ चेल्सी, लंडन |
मृत्यू |
३ जून, २०१३ (वय २५) मुंबई |
इतर नावे | झिया खान, जिया खान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलिंग |
भाषा | हिंदी |
नफीसा खान उर्फ जिया खान (फेब्रुवारी २०, इ.स. १९८८ - जून ३, इ.स. २०१३) ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. तिने २००७ साली निःशब्द ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते.
३ जून २०१३ रोजी नफीसाने आपल्या मुंबई येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2018-11-14 at the Wayback Machine.
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नफीसा खान चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत