फर्नांदो अलोन्सो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्नांदो अलोन्सो
Fernando Alonso 2006 Malaysia.jpg
जन्म २९ जुलै, १९८१ (1981-07-29) (वय: ३६)
स्पेनOviedo Spain
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
राष्ट्रीयत्व स्पेन ध्वज स्पेन
संघ स्कुदेरिआ फेरारी
स्पर्धा १०६ (१०५ )
अजिंक्यपदे २ (२००५, २००६)
विजय १९
पोडियम ४९
Career points ४९५
पोल पोझिशन १७
सर्वात जलद फेऱ्या ११
पहिली शर्यत २००१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पहिला विजय २००३ हंगेरियन ग्रांप्री
अखेरची विजय २००७ इटालियन ग्रांप्री
अखेरची शर्यत २००८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२००७ स्थान ३ (१०९ )

फर्नांदो अलोन्सो (देवनागरी लेखनभेद: फेर्नांदो अलोन्सो ; स्पॅनिश: Fernando Alonso ;) (जुलै २९, इ.स. १९८१ - हयात) हा स्पॅनिश फॉर्म्युला १ चालक आहे. त्याने आजवर दोन वेळा फॉर्म्युला वन शर्यती जिंकल्या असून, अशी शर्यत जिंकणारा तो आजवरचा सर्वांत तरूण चालक आहे (२४ वर्ष, ५८ दिवस). फेलिपी मासा याच्यासोबत तो सध्या स्कुदेरिआ फेरारी संघाचे प्रतिनिधित्व करतो.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: