Jump to content

मायामी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम या पानावरून पुनर्निर्देशित)
अमेरिका मायामी ग्रांप्री

मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम, मायामी, फ्लोरिडा
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २०२२
सर्वाधिक विजय (चालक) नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (२)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (२)
सर्किटची लांबी ५.४१२ कि.मी.
(३.३६३ मैल)
शर्यत लांबी ३०८.३२६ कि.मी.
(१९१.५८४ मैल)
फेऱ्या ५७
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


मायामी ग्रांप्री (इंग्लिश: Miami Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या मायामी शहरामधील मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट[संपादन]

मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम[संपादन]

विजेते[संपादन]

वारंवार विजेते चालक[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२३
संदर्भ:[१]

वारंवार विजेते कारनिर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०२२, २०२३
संदर्भ:[१]

वारंवार विजेते इंजिन निर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत

हंगामानुसार विजेते[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[१]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "मायामी - विजेते".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ