Jump to content

मोनॅको ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्किट डी मोनॅको या पानावरून पुनर्निर्देशित)
मोनॅको मोनॅको ग्रांप्री

सर्किट डी मोनॅको, मोनॅको
(१९२९-१९३८; १९४८; १९५०; १९५५-२०१९; २०२१-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२९
सर्वाधिक विजय (चालक) ब्राझील आयर्टोन सेन्ना (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१५)
सर्किटची लांबी ३.३३७ कि.मी. (२.०७४ मैल)
शर्यत लांबी २६०.२८६ कि.मी. (१६१.७३४ मैल)
फेऱ्या ७८
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


मोनॅको ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix de Monaco) ही एक फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत मोनॅको देशाच्या माँटेकार्लो शहरामधील सर्किट डी मोनॅको ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट

[संपादन]

सर्किट डी मोनॅको

[संपादन]

मागिल शर्यतीत वापरलेले सर्किट

[संपादन]

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८७, १९८९, १९९०, १९९१, १९९२, १९९३
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल १९६३, १९६४, १९६५, १९६८, १९६९
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९५, १९९७, १९९९, २००१
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८४, १९८५, १९८६, १९८८
युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस १९५६, १९६०, १९६१
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट १९६६, १९७१, १९७३
जर्मनी निको रॉसबर्ग २०१३, २०१४, २०१५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००८, २०१६, २०१९
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ १९५०, १९५७
फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट १९५५, १९५८
ऑस्ट्रिया निकी लाउडा १९७५, १९७६
दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर १९७७, १९७९
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड २०००, २००२
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००६, २००७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर २०१०, २०१२
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०११, २०१७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२१, २०२३
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१५ युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९८४, १९८५, १९८६, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९२, १९९३, १९९८, २०००, २००२, २००५, २००७, २००८
११ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५२,१९५५, १९७५, १९७६, १९७९, १९८१, १९९७, १९९९, २००१, २०१७, २०२४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १९३५,१९३६, १९३७, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१९
युनायटेड किंग्डम Lotus १९६०, १९६१, १९६८, १९६९, १९७०, १९७४, १९८७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०१०, २०११, २०१२, २०१८, २०२१, २०२२, २०२३
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५, १९६६, १९७२
फ्रान्स बुगाटी १९२९, १९३०, १९३१, १९३३
इटली अल्फा रोमियो १९३२, १९३४, १९५०
इटली मसेराती १९४८, १९५६, १९५७
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५८, १९५९, १९६२
युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग १९७१, १९७३, १९७८
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९८०, १९८३, २००३
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६७, १९८२
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९९४, १९९५
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००४, २००६
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१५ जर्मनी मर्सिडीज-बेंझ * १९३५,१९३६, १९३७, १९९८, २०००, २००२, २००५, २००७, २००८, २००९, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१९
१४ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी ** १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७७, १९७८, १९८०, १९८२, १९८३, १९९३, १९९४
११ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५२,१९५५, १९७५, १९७६, १९७९, १९८१, १९९७, १९९९, २००१, २०१७, २०२४
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८७, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९२, २०२१
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९९५, २००४, २००६, २०१०, २०११, २०१२
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५, १९६६, १९७२
फ्रान्स बुगाटी १९२९, १९३०, १९३१, १९३३
इटली अल्फा रोमियो १९३२, १९३४, १९५०
इटली मसेराती १९४८, १९५६, १९५७
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५, १९८६
संदर्भ:[][]

हंगामानुसार विजेते

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२९ युनायटेड किंग्डम विल्यम ग्रोव्हर-विल्यम्स बुगाटी सर्किट डी मोनॅको माहिती
१९३० फ्रान्स रेने ड्रेफस बुगाटी माहिती
१९३१ मोनॅको लुईस चेरॉन बुगाटी माहिती
१९३२ इटली ताझीओ नुव्होलरी अल्फा रोमियो माहिती
१९३३ इटली आचिले वार्झी बुगाटी माहिती
१९३४ फ्रान्स गाय मोल अल्फा रोमियो माहिती
१९३५ इटली लुइगी फोगिओली मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३६ जर्मनी रुडॉल्फ कॅरॅचिओला मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३७ जर्मनी मॅनफ्रेड फॉन ब्रुचिट्च मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३८
-
१९४७
१९३९ ते १९४४ मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली, १९३८ आणि १९४५ आर्थिक कारणांमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८ इटली ज्युसेप्पे फरिना मसेराती सर्किट डी मोनॅको माहिती
१९४९ मोनॅकोचा राजकुमार लुई दुसराच्या मृत्यूमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५० आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ अल्फा रोमियो सर्किट डी मोनॅको माहिती
१९५१ आर्थिक कारणांमुळे आणि कारचे नियम अंतिम झाले नसल्यामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
१९५२ इटली व्हिटोरियो मारझोटो स्कुदेरिआ फेरारी सर्किट डी मोनॅको माहिती
१९५३
-
१९५४
कारचे नियम अंतिम झाले नसल्यामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५५ फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट स्कुदेरिआ फेरारी सर्किट डी मोनॅको माहिती
१९५६ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस मसेराती माहिती
१९५७ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ मसेराती माहिती
१९५८ फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९५९ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६० युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६१ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६२ न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६४ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६५ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६६ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६७ न्यूझीलंड डेनी हुल्म ब्राभॅम - रेप्को माहिती
१९६८ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९६९ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७० ऑस्ट्रिया जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७१ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७२ फ्रान्स जीन-पेरी बेलटॉइस ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७३ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४ स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५ ऑस्ट्रिया निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७६ ऑस्ट्रिया निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७७ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८ फ्रान्स पॅट्रिक डेपैलर टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८० आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८१ कॅनडा गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८२ इटली रिक्कार्डो पॅट्रेसे ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८३ फिनलंड केके रोसबर्ग विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८४ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८५ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८६ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८७ ब्राझील आयर्टोन सेन्ना टीम लोटस - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९० ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९४ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९५ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस एक्विपे लिजीएर - Mugen-Honda माहिती
१९९७ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००० युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००३ कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया विलियम्स एफ१ - बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००४ इटली यार्नो त्रुल्ली रेनोल्ट एफ१ माहिती
२००५ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१८ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२१ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ सर्किट डी मोनॅको माहिती
२०२२ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "मोनॅको Grand Prix".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "मॉन्टे कार्लो". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ४२५-४२६. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ