Jump to content

२०१० ब्राझिलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० ब्राझिलियन ग्रांप्री ही ७ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी साओ पाउलो शहरात भरविण्यात आलेली फॉर्म्युला वन कारशर्यत होती. २०१० फॉर्म्युला वन हंगामातील ही १८वी शर्यत होती.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]