२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २८ मार्च, इ.स. २०१०
शर्यत क्रमांक २०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी २ शर्यत.
अधिकृत नाव २०१० फॉर्म्युला वन क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२३.९१९
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४७ फेरीवर, १:२८.३५८
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा पोलंड रोबेर्ट कुबिचा
(रेनोल्ट एफ१)
तिसरा ब्राझील फिलिपे मास्सा
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१० बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१० मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ मार्च इ.स. २०१० रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. रोबेर्ट कुबिचा ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फिलिपे मास्सा ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२४.७७४ १:२४.०९६ १:२३.९१९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२५.२८६ १:२४.२७६ १:२४.०३५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२५.०८२ १:२४.३३५ १:२४.१११
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.८९७ १:२४.५३१ १:२४.६७५
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२५.५४८ १:२५.०१० १:२४.८३७
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२४.७८८ १:२४.७८८ १:२४.८८४
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२५.३५१ १:२४.८७१ १:२४.९२७
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२५.७०२ १:२५.०८५ १:२५.२१७
११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ १:२५.५८८ १:२५.१२२ १:२५.३७२
१० १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२५.५०४ १:२५.०४६ १:२६.०३६ १०
११ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२५.०४६ १:२५.१८४ ११
१२ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.०६१ १:२५.६३८ १२
१३ १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.१७० १:२५.७४३ १३
१४ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.०८९ १:२५.७४७ १४
१५ १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२५.८६६ १:२५.७४८ १५
१६ २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.२५१ १:२५.७७७ १६
१७ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.०९५ १:२६.०८९ १७
१८ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२६.४७१ १८
१९ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ १:२८.७९७ १९
२० १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ १:२९.१११ पिट लेन मधुन सुरुवात
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२९.५९२ पिट लेन मधुन सुरुवात
२२ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३०.१८५ पिट लेन मधुन सुरुवात
२३ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ १:३०.५२६ २१
२४ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ १:३०.६१३ २२

तळटिपा:

१.^ - यार्नो त्रुल्ली attempted to start the race from the pit lane after his Lotus suffered a hydraulic fault on the grid, but the team were unable to rectify the problem and Trulli did not start.
२.^ - वर्जिन रेसिंग nominated to start their drivers from pit lane after replacing the fuel collectors on their cars after issues in qualifying forced them to run with more fuel than would be ideal.[१]

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ १:३३:३६.५३१ २५
११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ ५८ +१२.०३४ १८
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५८ +१४.४८८ १५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५८ +१६.३०४ १२
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५८ +१६.६८३ १०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ +२९.९८९ ११
१५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +५९.८४७ १३
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५८ +१:००.५३६
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ५८ +१:०७.३१९
१० जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५८ +१:०९.३९१
११ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:११.३०१ १७
१२ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:१४.०८४ १४
१३ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ ५६ +२ फेऱ्या १९
१४ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ ५३ +५ फेऱ्या २२
मा. २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४१ सस्पेशन खराब झाले २३
मा. २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २६ हाड्रोलीक्स खराब झाले २४
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ २५ गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ इंजिन खराब झाले १०
मा. १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ गाडी घसरली १८
मा. २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ हाड्रोलीक्स खराब झाले २१
मा. १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टक्कर १२
मा. १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ टक्कर १५
मा. २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी टक्कर १६
सु.ना. १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस-कॉसवर्थ हाड्रोलीक्स खराब झाले २०
संदर्भ:[२]

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
स्पेन फर्नांदो अलोन्सो ३७
ब्राझील फिलिपे मास्सा ३३
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ३१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २३
जर्मनी निको रॉसबर्ग २०
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ७०
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २९
फ्रान्स रेनोल्ट १८
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १८
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
 3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक यादी
 6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "वर्जिन रेसिंगच्या चालक पिट लेन मधुन सुरवात करणार".
 2. ^ "२०१० फॉर्म्युला वन Qantas ऑस्ट्रेलियन ग्रांप्री".
 3. ^ a b "ऑस्ट्रेलिया २०१० - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० बहरैन ग्रांप्री
२०१० हंगाम पुढील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री