Jump to content

२००१ जर्मन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. २००१ जर्मन ग्रांप्री ही २९ जुलै, इ.स. २००१ रोजी जर्मनीतील हॉकनहाइम येथे पार पडलेली फॉर्म्युला वन शर्यत होती. विल्यम्स-बीएमडब्ल्यू संघाचा जर्मन चालक राल्फ शूमाकर याने ही शर्यत जिंकली.