चिनी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चीन चिनी ग्रांप्री
Shanghai International Racing Circuit track map.svg
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, शांघाय
सर्किटची लांबी ५.४५१ कि.मी.
(३.३८७ मैल)
शर्यत लांबी ३०५.०६६ कि.मी.
(१८९.५५९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत २००४
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुईस हॅमिल्टन (२)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (३)
युनायटेड किंग्डम मॅकलारेन (३)


चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.


बाह्य दुवे[संपादन]