बहरैन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन बहरैन ग्रांप्री
Bahrain International Circuit--Grand Prix Layout.svg
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
सर्किटची लांबी ५.४१२ कि.मी.
(३.३६३ मैल)
शर्यत लांबी ३०८.२३८ कि.मी.
(१९१.५३९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत २००४
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) स्पेन फर्नांदो अलोन्सो (३)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (४)


बहरैन ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत बहरैन देशामधील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. मध्य पूर्वेमध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच शर्यत होती.


बाह्य दुवे[संपादन]