२०११ स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन २०११ स्पॅनिश ग्रांप्री
Catalunya.svg
सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे २२, २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रां प्रेनिओ दे एस्पाना सँतांदेर
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
२.८९२ कि.मी. (४.६५५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर (रेड बुल-रेनोल्ट)
वेळ १:२०.९८१
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ १:२६.७२७
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल (रेड बुल-रेनोल्ट)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (मॅकलारेन मर्सिडीज)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन (मॅकलारेन मर्सिडीज)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ तुर्की ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०१० स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ स्पॅनिश ग्रांप्री