२०१२ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०११ पुढील हंगाम: २०१३
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६३वा हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात अमेरिकन ग्रांप्री चे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २०१२ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

रेड बुल रेसिंग ने कार निर्मित्यांचे अजिंक्यपद व सेबास्टियान फेटेल ने चालकांचे अजिंक्यपद पटकावले.

सेबास्टियान फेटेल, २८१ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो, २७८ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
किमी रायकोन्नेन, २०७ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक[संपादन]

२०१२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]

संघ विजेता कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र.. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ रेड बुल आर.बी.८ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ जर्मनी सेबास्टियान फेटेल[२] सर्व
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[३] सर्व
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२७ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[४] सर्व
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[५] सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२०१२ फेरारी ०५६ स्पेन फर्नांदो अलोन्सो[६] सर्व
ब्राझील फिलिपे मास्सा[७] सर्व
जर्मनी मर्सिडिज-बेंझ ए.एम.जि पेट्रोनास एफ१ संघ मर्सिडिज-बेंझ मर्सिडिज-बेंझ एफ.१ डब्ल्यू.०३ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड जर्मनी मिखाएल शुमाखर[८] सर्व
जर्मनी निको रॉसबर्ग[९] सर्व
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ लोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ लोटस.इ.२० रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ फिनलंड किमी रायकोन्नेन[१०] सर्व
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[११] १–१२,
१४–२०
बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो[१२] १३
भारत सहाऱा फोर्स इंडिया एफ१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०५] मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा[१३] सर्व फ्रान्स ज्युल्स बियांची[१४]
१२ जर्मनी निको हल्केनबर्ग[१३] सर्व
स्वित्झर्लंड सौबर एफ१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३१ फेरारी ०५६ १४ जपान कमुइ कोबायाशी[१५] सर्व मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ[१५]
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ[१५] सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.७ फेरारी ०५६ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[१६] सर्व
१७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने[१६] सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.३४ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ १८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो[१७] सर्व फिनलंड वालट्टेरी बोट्टास[१७]
१९ ब्राझील ब्रुनो सेन्ना[१८] सर्व
मलेशिया कॅटरहॅम एफ१ संघ कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ कॅटरहॅम सी.टि.०१ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ २० फिनलंड हिक्की कोवालाइन[१९] सर्व नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे[२०]
अमेरिका Alexander Rossi[२१]
२१ रशिया विटाली पेट्रोव्ह सर्व
स्पेन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ एच.आर.टी एफ.११२ कॉसवर्थ सि.ए.२०१२ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा[२२] सर्व स्पेन डॅनी कलॉस[२३]
चीन Ma Qinghua[२४]
२३ भारत नरेन कार्तिकेयन[२५] सर्व
रशिया मारुशिया एफ१ मारुशिया एफ१-कॉसवर्थ मारुशिया एम.आर.०१ कॉसवर्थ सि.ए.२०१२ २४ जर्मनी टिमो ग्लोक[२६] सर्व युनायटेड किंग्डम Max Chilton[२७]
२५ फ्रान्स चार्ल्स पिक[२८] सर्व

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
मलेशियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
चिनी ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जपान कमुइ कोबायाशी जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडिज-बेंझ माहिती
बहरैन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
स्पॅनिश ग्रांप्री व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो[१] फ्रान्स रोमन ग्रोस्जीन व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-रेनोल्ट माहिती
मोनॅको ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[२] मेक्सिको सर्गिओ पेरेझ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
युरोपियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी निको रॉसबर्ग स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ब्रिटिश ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो फिनलंड किमी रायकोन्नेन ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१० जर्मन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ हंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
१२ बेल्जियम ग्रांप्री युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्राझील ब्रुनो सेन्ना युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
१३ इटालियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
१४ सिंगापूर ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको हल्केनबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१५ जपान ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१६ कोरियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१७ भारतीय ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१८ अबु धाबी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट माहिती
१९ अमेरिकन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती
२० ब्राझिलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ माहिती

Notes:

१.^ लुइस हॅमिल्टन was excluded from pole position at the स्पॅनिश ग्रांप्री for a technical infringement and moved to the back of the grid.[२९] पास्टोर मालडोनाडो was recognised as the pole-sitter for the race.[३०]
२.^ मिखाएल शुमाखर recorded the fastest time in qualifying for the मोनॅको ग्रांप्री, but started sixth after a five-place grid penalty from the previous race was applied.[३१] मार्क वेबर was recognised as the pole-sitter for the race.[३२]

चालक[संपादन]

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
अमेरि
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ११ मा. २२† २८१
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. २७८
फिनलंड किमी रायकोन्नेन १४ १० २०७
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १९† मा. मा. मा. १० मा. मा. १९०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १४ १८† १६† १६ १० मा. मा. १८८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ११ २०† ११ मा. मा. १७९
ब्राझील फिलिपे मास्सा मा. १५ १३ १५ १० १६ १२ १२२
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन मा. मा. मा. मा. १८ मा. १९† मा. मा. ९६
जर्मनी निको रॉसबर्ग १२ १३ १५ १० १० ११ मा. मा. ११ मा. १३ १५ ९३
१० मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११ ११ मा. ११ मा. १४ मा. १० मा. ११ मा. १५ ११ मा. ६६
११ जर्मनी निको हल्केनबर्ग मा. १५ १२ १० १२ १२ ११ २१† १४ मा. ६३
१२ जपान कमुइ कोबायाशी मा. १० १३ मा. मा. ११ १८† १३ १३ मा. १४ १४ ६०
१३ जर्मनी मिखाएल शुमाखर मा. १० मा. १० मा. मा. मा. मा. मा. ११ १३ २२† ११ १६ ४९
१४ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा १० १२ १४ ११ मा. ११ १२ १० १२ १२ १२ १५ १९† ४६
१५ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो १३† १९† मा. मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. १४ १६ मा. ४५
१६ ब्राझील ब्रुनो सेन्ना १६† २२† मा. १० १७ १० १७ १२ १० १८† १४ १५ १० १० मा. ३१
१७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने ११ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ मा. मा. १३ १५ १२ मा. १६
१८ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ १२ १० १३ १० १२ १३ १०
१९ रशिया विटाली पेट्रोव्ह मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११
२० जर्मनी टिमो ग्लोक १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६
२१ फ्रान्स चार्ल्स पिक १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२
२२ फिनलंड हिक्की कोवालाइन मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४
२३ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो १३
२४ भारत नरेन कार्तिकेयन पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८
२५ स्पेन पेड्रो डी ला रोसा पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
अमेरि
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
अमेरि
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ११ मा. २२† ४६०
११ २०† ११ मा. मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. ४००
मा. १५ १३ १५ १० १६ १२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ १४ १८† १६† १६ १० मा. मा. ३७८
१९† मा. मा. मा. १० मा. मा.
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १४ १० ३०३
१० मा. मा. मा. मा. १८ मा. १३ १९† मा. मा.
जर्मनी मर्सिडिज-बेंझ मा. १० मा. १० मा. मा. मा. मा. मा. ११ १३ २२† ११ १६ १४२
१२ १३ १५ १० १० ११ मा. मा. ११ मा. १३ १५
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी १४ मा. १० १३ मा. मा. ११ १८† १३ १३ मा. १४ १४ १२६
१५ ११ ११ मा. ११ मा. १४ मा. १० मा. ११ मा. १५ ११ मा.
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ ११ १० १२ १४ ११ मा. ११ १२ १० १२ १२ १२ १५ १९† १०९
१२ मा. १५ १२ १० १२ १२ ११ २१† १४ मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १८ १३† १९† मा. मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. १४ १६ मा. ७६
१९ १६† २२† मा. १० १७ १० १७ १२ १० १८† १४ १५ १० १० मा.
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १६ १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ १२ १० १३ १० १२ १३ २६
१७ ११ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ मा. मा. १३ १५ १२ मा.
१० मलेशिया कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ २० मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४
२१ मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११
११ रशिया मारुशिया एफ१-कॉसवर्थ २४ १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६
२५ १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२
१२ स्पेन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २२ पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७
२३ पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
अमेरि
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. "२०१२ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ", फॉर्म्युला वन डॉट कॉम, २०१२-०३-२०. 
 2. "होरनर ने सेबास्टियान फेटेल बद्द्लच्या अफवांना मिटवले", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, १४ मार्च २०११. 
 3. "वेबर २०१२ फॉर्म्युला वन हंगामाचा करार रेड बुल रेसिंग सोबत केला.", रेड बुल रेसिंग, २७ ऑगस्ट २०११. 
 4. "बटन ने मॅकलारेन सोबत बहु वर्षांच्या करार केला", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, ५ ऑक्टोबर २०११. 
 5. "Lewis extends मॅकलारेन stay until २०१२", Manipe F१, १८ जानेवारी २००८. 
 6. "फर्नांदो अलोन्सो ने फेरारी सोबत करार केला.", फेरारी, ३० सप्टेंबर २००९. 
 7. "फिलिपे मास्साने फेरारी सोबतचा करार २०१२ हंगामा पर्यंत वाढवला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, ९ जून २०१०. 
 8. "शुमाखर फॉर्म्युला वन मध्ये २०१२ नंतर राहण्याची शक्यता", ई.एस.पी.एन.एफ१ डॉट कॉम, २७ जानेवारी २०१०. 
 9. "रॉसबर्गने मर्सिडिज-बेंझ सोबतचा करार वाढवला.", ई.एस.पी.एन.एफ१ डॉट कॉम, १० नोव्हेंबर २०११. 
 10. "किमी रायकोन्नेन back in F१ with LRGP in २०१२", रेनोल्ट एफ१, २९ नोव्हेंबर २०११. 
 11. "रोमन ग्रोस्जीन, किमी रायकोन्नेन सोबत, २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस एफ१ संघात शामिल.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, ९ डिसेंबर २०११. 
 12. "Jerome d'Ambrosio to stand in for Grosjean at Monza", Keith Collantine, ४ सप्टेंबर २०१२. 
 13. १३.० १३.१ "Hulkenberg joins Di Resta in फोर्स इंडिया's २०१२ line-up", Formula One Administration, १६ डिसेंबर २०११. 
 14. "ज्युल्स बियांची joins Sahara फोर्स इंडिया as reserve driver for २०१२", फोर्स इंडिया, २७ जानेवारी २०१२. 
 15. १५.० १५.१ १५.२ "Kobayashi and Perez to stay at सौबर in २०१२", Formula One World Championship, २८ जुलै २०११. 
 16. १६.० १६.१ "Ricciardo earns Toro Rosso ride", News Limited, १५ डिसेंबर २०११. 
 17. १७.० १७.१ "पास्टोर मालडोनाडो Confirmed for २०१२ with वालट्टेरी बोट्टास as Reserve Driver", १ डिसेंबर २०११. 
 18. "Williams confirms ब्रुनो सेन्ना will race for the team in F१ in २०१२", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, १७ जानेवारी २०१२. 
 19. "{{{title}}}". “हिक्की कोवालाइन and यार्नो त्रुल्ली will continue to drive for टिम लोटस next season. Trulli was, as expected, officially announced as a २०१२ driver by the team last weekend, while team boss Tony Fernandes confirmed to Autosport that Kovalainen will also be staying on.” 
 20. "Caterham signs गिएडो वॅन डर गार्डे as reserve driver", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, ४ फेब्रुवारी २०१२. 
 21. "Alexander Rossi confirmed as कॅटरहॅम एफ१ संघ Test Driver", कॅटरहॅम एफ१, ९ मार्च २०१२. 
 22. "पेड्रो डी ला रोसा signs for एच.आर.टी from २०१२", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २१ नोव्हेंबर २०११. 
 23. "डॅनी कलॉस joins हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ as its new test driver for २०१२", हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ, १३ फेब्रुवारी २०१२. 
 24. "Ma Qing Hua to drive for एच.आर.टी in Monza practice", Keith Collantine, ५ सप्टेंबर २०१२. 
 25. "नरेन कार्तिकेयन completes हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ lineup for २०१२", हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ, ३ फेब्रुवारी २०१२. 
 26. "टिमो ग्लोक has re-signed with Virgin on a new three-year deal", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २४ जुलै २०११. 
 27. "Standing By", मारुशिया एफ१, २० सप्टेंबर २०१२. 
 28. "Marussia वर्जिन रेसिंग Completes २०१२ Race Driver Line-up", वर्जिन रेसिंग, २७ नोव्हेंबर २०११. 
 29. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; HAM_ESP_EX नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 30. "Hamilton penalty hands Maldonado first pole position", Keith Collantine, १२ मे २०१२. 
 31. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; MSC_Penalty_MON नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 32. "Schumacher quickest, Webber on pole for the मोनॅको ग्रांप्री", Haymarket Publications, २६ मे २०१२. 

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ