२०११ कोरियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण कोरिया २०११ कोरियन ग्रांप्री

कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांक ऑक्टोबर १६, इ.स. २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १६ शर्यत.
अधिकृत नाव २०११ कोरियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट
येओन्गाम, दक्षिण कोरिया
सर्किटचे प्रकार व अंतर रेस/स्ट्रीट सर्किट
५.६२१ कि.मी. (३.४९३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५५ फेर्‍या, ३०९.१५५ कि.मी. (१९२.१०० मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:३५.८२०
जलद फेरी
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ५५ फेरीवर, १:३९.६०५
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा स्पेन लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा जर्मनी मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ जपान ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ भारतीय ग्रांप्री
कोरियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० कोरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ कोरियन ग्रांप्री


२०११ कोरियन ग्रांप्री (अधिकृत २०११ कोरियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ ऑक्टोबर २०११ रोजी येओन्गाम येथील कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.

५५ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

[१]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.५२५ १:३६.५२६ १:३५.८२०
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:३९.०९३ १:३७.२८५ १:३६.०४२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३७.९२९ १:३७.३०२ १:३६.१२६
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:३९.०७१ १:३७.२९२ १:३६.४६८
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३८.६७० १:३७.३१३ १:३६.८३१
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३८.३९३ १:३७.३५२ १:३६.९८०
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३८.४२६ १:३७.८९२ १:३७.७५४
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३८.३७८ १:३८.१८६ १:३८.१२४
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.५४९ १:३८.२५४ वेळ नोंदवली नाही.
१० १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.७८९ १:३८.२१९ वेळ नोंदवली नाही. १०
११ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३९.३९२ १:३८.३१५ ११
१२ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३८.५०२ १:३८.३५४ १२
१३ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३९.३५२ १:३८.५०८ १३
१४ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३९.४६४ १:३८.७७५ १४
१५ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:३९.३१६ १:३८.७९१ १५
१६ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३९.४३६ १:३९.१८९ १६
१७ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३९.०९७ १:३९.४४३ १७
१८ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३९.५३८ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४०.५२२ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४१.१०१ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४२.०९१ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:४३.४८३ २२
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ १:४३.७५८ २३
२४ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ वेळ नोंदवली नाही. २४

मुख्य शर्यत[संपादन]

[२]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५५ १:३८:०१.९९४ २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५५ +१२.०१९ १८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५५ +१२.४७७ १५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५५ +१४.६९४ १२
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५५ +१५.६८९ १०
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५५ +२५.१३३
१९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +४९.५३८ ११
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +५४.०५३
१८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१:०२.७६२ १३
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +१:०३.६०२
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +१:११.२२९ १०
१२ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५५ +१:३३.०६८ १८
१३ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १५
१४ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५४ +१ फेरी १९
१५ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १४
१६ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १७
१७ २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५४ +१ फेरी २०
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +१ फेरी २१
१९ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ५४ +१ फेरी २४
२० २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +१ फेरी २२
२१ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ५२ +३ फेऱ्या २३
मा. १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ३० क्लच खराब झाले १६
मा. १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १६ टक्कर
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १५ टक्कर १२

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ३४९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २२२
स्पेन फर्नांदो अलोन्सो २१२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर २०९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १९६

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५५८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४१८
इटली स्कुदेरिआ फेरारी ३१०
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १२७
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ७२

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. कोरियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन कोरियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "२०११ फॉर्म्युला वन कोरियन ग्रांप्री - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ जपानी ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ भारतीय ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० कोरियन ग्रांप्री
कोरियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ कोरियन ग्रांप्री