Jump to content

१९६२ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६२ फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन शर्यतींचा १२वा हंगाम होता. २० मे-२९ डिसेंबर, १९६० दरम्यान झालेल्या या हंगामात नऊ शर्यती होत्या. यात ग्रॅहॅम हिलने अजिंक्यपद मिळवले.