मोनॅको ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोनॅको मोनॅको ग्रांप्री

सर्किट डी मोनॅको, मोनॅको
सर्किटची लांबी ३.३४० कि.मी.
( मैल)
शर्यत लांबी २६०.५२० कि.मी.
( मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ७१
पहिली शर्यत १९२९
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) ब्राझील आयोर्तों सेना (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१५)


मोनॅको ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix de Monaco) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. १९२९ सालापासून मोनॅको शहराच्या रस्त्यांवर भरवली जात असलेली ही शर्यत जगातील सर्वात प्रतिष्ठेची व महत्त्वाची मानली जाते.

सर्किट[संपादन]

सर्वाधिक विजेतेपदे[संपादन]

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]