अझरबैजान ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाकु सिटी सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अझरबैजान ग्रांप्री (English: Azerbaijan Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१७ सालापासून अझरबैजानच्या बाकु शहरामध्ये खेळवली जाते.

सर्किट[संपादन]

बाकु सिटी सर्किट[संपादन]