२०१७ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


२०१७ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१६
यादी: देशानुसार | हंगामानुसार
सेबास्टियान फेटेल २०१७ फॉर्म्युला वन हंगामात सध्या आघाडीवर आहे.

२०१७ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७१वा हंगाम आहे, जो सध्याचा चालु हंगाम आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या जाणार आहेत, ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २६ मार्च २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २६ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली जाणार आहे.

संघ आणि चालक[संपादन]

२०१७ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१७ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.७०.एच[१] फेरारी ०६२[२] जर्मनी सेबास्टियान फेटेल १-७
फिनलंड किमी रायकोन्नेन १-७
भारत सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.१०[३] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु पावर[४] ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ १-७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन १-७
अमेरिका हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-१७[५] फेरारी ०६२[२] फ्रान्स रोमन ग्रोस्जीन १-७
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन १-७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा फॉर्म्युला १ संघ मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मॅकलारेन एम.सी.एल.३२[६] होंडा आर.ए.६१७.एच[७] बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने १-७
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो १-५, ७
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास मोटरस्पोर्ट मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी एफ.१ डब्ल्यु.०८ इ.क्यु. पावर+[४] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु. पावर+[४] ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १-७
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास १-७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेड बुल आर.बी.१३[८] टॅग हुयर[९][N १] ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १-७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १-७
फ्रान्स रेनोल्ट स्पोर्ट फॉर्म्युला वन संघ रेनोल्ट रेनोल्ट आर.एस.१७[११] रेनोल्ट आर.ई.१७[११] २७ जर्मनी निको हल्केनबर्ग १-७ ४६ रशिया सेर्गेई सिरोटकिन
३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर १-७
स्वित्झर्लंड सौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३६[१२] फेरारी ०६१[१३] स्वीडन मार्कस एरिक्सन १-७
३६ इटली अँटोनियो गियोविन्झी १-२
९४ जर्मनी पास्कल वेरहलेन[N २] १, ३-७
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.१२[१५] Toro Rosso[९][N ३] २६ रशिया डॅनिल क्वयात १-७
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर १-७
युनायटेड किंग्डम विलियम्स मर्टिनी रेसिंग विलियम्स-मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४०[१७] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु. पावर+[४] १८ कॅनडा लान्स स्टोल १-७
१९ ब्राझील फिलिपे मास्सा १-७

[१४][१६][१८][१९][२०][२१][२२][२३][२४][२५][२६]

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

[२७]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २६
चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल
बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल १६
रशियन ग्रांप्री रशिया सोची ऑतोद्रोम सोत्शी एप्रिल ३०
स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोना मे १४
मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २८
कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून ११
अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान बाकु सिटी सर्किट बाकु जून २५
ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया ए१-रिंग स्पीलबर्ग जुलै
१० ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १६
११ हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै ३०
१२ बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ऑगस्ट २७
१३ इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१४ सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर १७
१५ मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर ऑक्टोबर
१६ जपान ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका, सुझुका ऑक्टोबर
१७ अमेरिकन ग्रांप्री अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन ऑक्टोबर २२
१८ मेक्सिकन ग्रांप्री मेक्सिको अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी ऑक्टोबर २९
१९ ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर १२
२० अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर २६

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
चीन चिनी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री फिनलंड वालट्टेरी बोट्टास युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
रशिया रशियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड वालट्टेरी बोट्टास जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन मेक्सिको सर्गिओ पेरेझ जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
अझरबैजान अझरबैजान ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री माहिती
१० युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री माहिती
११ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री माहिती
१२ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्री माहिती
१४ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री माहिती
१५ मलेशिया मलेशियन ग्रांप्री माहिती
१६ जपान जपान ग्रांप्री माहिती
१७ अमेरिका अमेरिकन ग्रांप्री माहिती
१८ मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री माहिती
१९ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री माहिती
२० संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री माहिती

चालक[संपादन]

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
AZE
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
अमेरि
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल १४१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १२९
फिनलंड वालट्टेरी बोट्टास मा. ९३
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. ७३
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मा. मा. ६७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मा. मा. मा. ४५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १३ ४४
फ्रान्स एस्टेबन ओकन १० १० १० १२ २७
स्पेन कार्लोस सेनज जेआर मा. १० मा. २५
१० ब्राझील फिलिपे मास्सा १४ १३ मा. २०
११ जर्मनी निको हल्केनबर्ग ११ १२ मा. १८
१२ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन मा. ११ मा. १० १० १०
१३ डेन्मार्क केविन मॅग्नुसेन मा. मा. १३ १४ १० १२
१४ जर्मनी पास्कल वेरहलेन WD ११ १६ मा. १५
१५ रशिया डॅनिल क्वयात मा. १२ १२ १४† मा.
१६ कॅनडा लान्स स्टोल मा. मा. मा. ११ १६ १५†
१७ युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर मा. १३ १३ मा. १५ ११ ११
१८ स्वीडन मार्कस एरिक्सन मा. १५ मा. १५ ११ मा. १३
१९ स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. १४† सु.ना. १२ १६†
२० इटली अँटोनियो गियोविन्झी १२ मा.
२१ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने १३ मा. सु.ना. १४ मा. मा. १४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा.
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
AZE
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
अमेरि
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
AZE
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
अमेरि
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४ २२२
७७ मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी २१४
मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर मा. मा. ११२
३३ मा. मा. मा.
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ११ १३ ७१
३१ १० १० १० १२
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो २६ मा. १२ १२ १४† मा. २९
५५ मा. १० मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स-मर्सिडीज-बेंझ १८ मा. मा. मा. ११ १६ १५† २२
१९ १४ १३ मा.
फ्रान्स रेनोल्ट २७ ११ १२ मा. १८
३० मा. १३ १३ मा. १५ ११ ११
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मा. ११ मा. १० १० १५
२० मा. मा. १३ १४ १० १२
स्वित्झर्लंडसौबर-स्कुदेरिआ फेरारी मा. १५ मा. १५ ११ मा. १३
३६ १२ मा.
९४ WD ११ १६ मा. १५
१० युनायटेड किंग्डम मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १३ मा. सु.ना. १४ मा. मा. १४
१४ मा. मा. १४† सु.ना. १२ १६†
२२ मा.
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
AZE
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
अमेरि
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. "Ferrari unveils its SF७०H २०१७ फॉर्म्युला १ car", Motorsport Network, २४ फेब्रुवारी २०१७. 
 2. २.० २.१ "Ferrari launch the SF७०H", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, २४ फेब्रुवारी २०१७. 
 3. "सहारा फोर्स इंडिया on ट्विटर", ट्विटर, १३ फेब्रुवारी २०१७. 
 4. ४.० ४.१ ४.२ ४.३ "मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास Motorsport launches W०८ EQ Power+", मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास Motorsport, २३ फेब्रुवारी २०१७. 
 5. "Haas एफ.१ संघ Secures २०१७ Driver Lineup by Signing केविन मॅग्नुसेन to Join रोमन ग्रोस्जीन", हास एफ.१ संघ. 
 6. "मॅकलारेन announce new car name", ३ फेब्रुवारी २०१७. 
 7. "मॅकलारेन फॉर्म्युला १ - मॅकलारेन-Honda MCL३२ Technical Specification", mclaren.com. 
 8. "Time to Power into the Future", रेड बुल रेसिंग, २५ नोव्हेंबर २०१६. 
 9. ९.० ९.१ त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; More_.E0.A4.9F.E0.A5.85.E0.A4.97_.E0.A4.B9.E0.A5.81.E0.A4.AF.E0.A4.B0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 10. "रेड बुल to run टॅग हुयर-badged Renault engines in २०१६", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, ४ डिसेंबर २०१५. 
 11. ११.० ११.१ "R.S.१७", रेनोल्ट स्पोर्ट. 
 12. "सौबर एफ.१ signs former Ferrari and Renault engineer", www.thisisf1.com, ४ सप्टेंबर २०१६. 
 13. "सौबर will use year-old Ferrari engines for २०१७ एफ.१ season", हेमार्केट ग्रुप, ८ ऑक्टोबर २०१६. 
 14. १४.० १४.१ त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GIO_.E0.A4.AE.E0.A5.87.E0.A4.B2.E0.A4.AC.E0.A4.B0.E0.A5.8D.E0.A4.A8 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 15. "Kvyat to stay at Toro Rosso for २०१७", JHED Media BV, २२ ऑक्टोबर २०१६. 
 16. १६.० १६.१ "२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - Entry List", एफ.आय.ए. डॉट.कॉम, २३ मार्च २०१७. 
 17. "Williams to name २०१७ car FW४० as part of anniversary", एफ.१i.com, १ नोव्हेंबर २०१६. 
 18. "पिरेली confirms new three-year एफ.१ deal to २०१९ · एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके", एफ.१fanatic.co.uk, १७ जून २०१६. 
 19. "२०१७ एफ.१ Entry List", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. 
 20. "२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - Stewards' decision document १४", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, २५ मार्च २०१७. 
 21. "२०१७ China Grand Prix - Entry List", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, ६ एप्रिल २०१७. 
 22. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ALO_Indy_.E0.A5.AB.E0.A5.A6.E0.A5.A6 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 23. "२०१७ बहरैन ग्रांप्री - Entry List", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, १३ एप्रिल २०१७. 
 24. "जेन्सन बटन to race at मोनॅको for मॅकलारेन-Honda", १४ एप्रिल २०१७. 
 25. "२०१७ रशियन ग्रांप्री - Entry List", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, २७ एप्रिल २०१७. 
 26. "२०१७ मोनॅको ग्रांप्री - Entry List", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, २४ मे २०१७. 
 27. "FIA Announces World Motorsports Council decisions", आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ, ३० नोव्हेंबर २०१६. 

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


त्रुटी उधृत करा: "N" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="N"/> खूण मिळाली नाही.