Jump to content

२००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
LXXI फॉस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२००६ फॉर्म्युला वन हंगामातील, १८ पैकी तीसरीवी शर्यत.
दिनांक २ एप्रिल, इ.स. २००६
अधिकृत नाव LXXI फॉस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
अल्बर्ट पार्क, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर पार्कलँड स्ट्रीट सर्किट
५.३० कि.मी. (३.३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०२.२७१ कि.मी. (१८७.८२२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(होंडा)
वेळ १:२५.२२९
जलद फेरी
चालक फिनलंड किमी रायकोन्नेन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ ५७ फेरीवर, १:२६.०४५
विजेते
पहिला स्पेन फर्नांदो अलोन्सो
(रेनो)
दुसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
तिसरा जर्मनी राल्फ शुमाखर
(टोयोटा)
२००६ फॉर्म्युला वन हंगाम
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २००६ फॉर्म्युला वन हंगामातील तिसरी शर्यत होती. ती ३१ मार्च ते २ एप्रिल २००६ दरम्यान अल्बर्ट पार्क, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे खेळली गेली. ही शर्यत फर्नांदो अलोन्सोने जिंकली.किमी रायकोन्नेन हा दुसऱ्या स्थानावर तर राल्फ शुमाखर याने तृतीय क्रमांक पटकविला.

प्रथमतः ही शर्यत यापूर्वीच होणार होती परंतु मेलबर्न येथे होत असलेल्या २००६ राष्ट्रकुल खेळमुळे, याची वेळ नंतर निश्चित करण्यात आली. याऐवजी बहरैन येथे हा हंगाम सुरू करण्यात आला.