इंटरनेट मुव्ही डेटाबेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंटरनेट मूव्ही डेटाबेस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
इंटरनेट मुव्ही डेटाबेस
IMDB Logo 2016.svg
दुवा imdb.com
प्रकार सिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार
मालक ॲमेझॉन.कॉम
अ‍ॅलेक्सा मानांकन ५१ (एप्रिल २०१३)

इंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी. (इंग्लिश: Internet Movie Database (IMDb)) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकाव्हिडिओगेमबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित