२००७ मोनॅको ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



मोनॅको २००७ मोनॅको ग्रांप्री
Monte Carlo Formula 1 track map.svg
मॉन्टो कार्लो फॉर्म्युला वन रेस ट्रॅक
दिनांक २७ मे, इ.स. २००७
शर्यत क्रमांक २००७ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी पाचवी शर्यत.
अधिकृत नाव LXV Grand Prix de Monaco
शर्यतीचे_ठिकाण Circuit de Monaco
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
३.३४ कि.मी. (२.०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७८ फेर्‍या, २६०.५२ कि.मी. (१६२.२४ मैल)
पोल
चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ १:१५.७२६
जलद फेरी
चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ ४४ फेरीवर, १:१५.२८४
विजेते
पहिला स्पेन फर्नांदो अलोन्सो
(मॅकलारेन-मर्सिडिज)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
तिसरा ब्राझील फिलिपे मास्सा
(फेरारी)
२००७ फॉर्म्युला वन हंगाम
मोनॅको ग्रांप्री

२००७ मोनॅको ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस २००७ च्या फॉर्म्युला वन हंगामातील पाचवी शर्यत होती. ती २४ ते २७ मेच्या दरम्यान मॉन्टे कार्लो येथे संपन्न झाली. फर्नांदो अलोन्सो याने ही शर्यत जिंकली.