Jump to content

२०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया २०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी ११वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
ए१-रिंग
दिनांक जून ३०, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण ए१-रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:०४.३१४
जलद फेरी
चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
(अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ)
वेळ ७० फेरीवर, १:०७.६९४
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
तिसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२४ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ ब्रिटिश ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जून २०२४ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची ११ वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत जॉर्ज रसल ने मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. ऑस्कर पियास्त्री ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.


स्प्रिन्ट शर्यत

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
स्प्रिन्ट शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.६९० १:०५.१८६ १:०४.६८६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.७८६ १:०५.५६१ १:०४.७७९
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०६.०८१ १:०५.३७९ १:०४.९८७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:०५.७६४ १:०५.३२५ १:०५.०५४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:०५.७८१ १:०५.४३५ १:०५.१२६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०६.५०४ १:०५.५३९ १:०५.२७०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.२५६ १:०५.६१२ १:०६.००८
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.३४३ १:०५.६८६ १:०६.१०१
१० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.४६५ १:०५.७५७ १:०६.६२४
१० १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:०६.१४९ १:०५.५२६ वेळ नोंदवली नाही. १०
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.३८७ १:०५.८०६ - ११
१२ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०६.०३७ १:०५.८४७ - १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०६.४८७ १:०५.८७८ - १३
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.५५७ १:०५.९६० - १४
१५ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०६.५१८ वेळ नोंदवली नाही. - १५
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.५८१ - - १६
१७ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.५८३ - - १७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०६.७२५ - - १८
१९ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०६.७५४ - - पिट लेन मधुन सुरुवात
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०७.१९७ - - १९
१०७% वेळ: १:१०.२८८
संदर्भ:[][]

तळटिपा


निकाल

[संपादन]

स्प्रिंट शर्यत २९ जून २०२४ रोजी, स्थानिक वेळेनुसार १२:०० वाजता (UTC+२) आयोजित करण्यात आली होती. २४ फेऱ्यांची या शर्यतीची एक फेरी रद्द करण्यात आली, कारण शर्यतीची सुरुवात काही कारणामुळे रद्द करून, पुन्हा सुरुवात करण्यात आली.[]

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २३ २६:४१.३८९
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २३ +४.६१६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २३ +५.३४८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ २३ +८.३५४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी २३ +९.९८९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ २३ +११.२०७
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी २३ +१३.४२४ १०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. २३ +१७.४०९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +२४.०६७ ११
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २३ +३०.१७५ १२
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २३ +३०.८३९
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २३ +३१.३०८
१३ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. २३ +३५.४५२ १४
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. २३ +३९.३९७ १६
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २३ +४३.१५५ १३
१६ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +४४.०७६ १५
१७ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +४४.६७३ पिट लेन मधुन सुरुवात
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी २३ +४६.५११ १८
१९ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +४८.४२३ १७
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी २३ +५३.१४३ १९
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस (मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ) - १:०८.९३५ (फेरी २)
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.३३६ १:०४.४६९ १:०४.३१४
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.४५० १:०५.१०३ १:०४.७१८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:०५.५८५ १:०५.०१६ १:०४.८४०
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:०५.२६३ १:०५.०१६ १:०४.८५१
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०५.५४१ १:०५.०५३ १:०४.९०३
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:०५.५०९ १:०५.१०४ १:०५.०४४
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.३११ १:०५.०७० १:०५.०४८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५८७ १:०५.१४४ १:०५.२०२
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०५.५९६ १:०५.२६२ १:०५.३८५
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०५.५७४ १:०५.२७४ १:०५.८८३ १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५६९ १:०५.२८९ - ११
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०५.५०८ १:०५.३४७ - १२
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०५.५९८ १:०५.३५९ - १३
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५६३ १:०५.४१२ - १४
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०५.६५६ १:०५.६३९ - १५
१६ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०५.७३६ - - १६
१७ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०५.८१९ - - १७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०५.८४७ - - १८
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०५.८५६ - - १९
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०६.०६१ - - पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:०९.८३१
संदर्भ:[][]

तळटिपा


निकाल

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ७१ १:२४:२२.७९८ २५
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७१ +१.९०६ १८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ७१ +४.५३३ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७१ +२३.१४२ १२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७१ +३७.२५३ १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७१ +५४.०८८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७१ +५४.६७२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७१ +१:००.३५५ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ७१ +१:०१.१६९ ११
१० १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७१ +१:०१.७६६ १३
११ १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ७१ +१:०७.०५६
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७१ +१:०८.३२५ १०
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १७
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१ फेरी १४
१५ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १६
१६ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १८
१७ २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १५
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९
२० युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६४ टक्कर
सर्वात जलद फेरी: स्पेन फर्नांदो अलोन्सो (अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ) - १:०७.६९४ (फेरी ७०)
संदर्भ:[][][][१०]

तळटिपा


निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २३७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस १५६
मोनॅको शार्ल लक्लेर १५०
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १३५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११८
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३५५
इटली स्कुदेरिआ फेरारी २९१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २६८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १९६
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५८
संदर्भ:[१२]


हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint पात्रता फेरी निकाल". २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint Grid". २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - एफ.१ Race". २३ जून २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "Infringement - Car २७ - Forcing Car १४ off the track" (PDF). १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - पात्रता फेरी निकाल". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरवातील स्थान". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ a b c d "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - निकाल". ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Fastest फेऱ्या".
  10. ^ "एफ.१ - जॉर्ज रसल takes surprise ऑस्ट्रिया win as Verstappen and Norris collide". १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "Infringement - Car १ - Causing a collision" (PDF). १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ a b "ऑस्ट्रिया २०२४ - निकाल". ३० जून २०२४ रोजी पाहिले.

तळटीप

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ स्पॅनिश ग्रांप्री
२०२४ हंगाम पुढील शर्यत:
२०२४ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२५ ऑस्ट्रियन ग्रांप्री