ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री
सिल्व्हरस्टोन, नॉरदॅम्प्टनशायरबकिंगहॅमशायर
Silverstone circuit.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ५२
सर्किटची लांबी ५.९०१ किमी (३.६६७ मैल)
शर्यत लांबी ३०६.७४७ किमी (१९०.६०४ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ६८
पहिली शर्यत १९२६
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) फ्रान्स एलेन प्रोस्ट (७)
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क (५)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेरारी (१५)

ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून इंग्लंड देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]