Jump to content

२०११ जर्मन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनी २०११ जर्मन ग्रांप्री
ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
नुर्बुर्गरिंग
दिनांक २४ जुलै, इ.स. २०११
अधिकृत नाव ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड
शर्यतीचे_ठिकाण नरबुर्गरिंग
नरबुर्ग, जर्मनी
सर्किटचे प्रकार व अंतर कायम शर्यतीची सोय
५.१४८ कि.मी. (३.१९९ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६० फेर्‍या, ३०८.८६३ कि.मी. (१९१.९१९ मैल)
पोल
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:३०.०७९
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५९ फेरीवर, १ :३४.३०२
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ हंगेरियन ग्रांप्री
जर्मन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० जर्मन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ जर्मन ग्रांप्री


२०११ जर्मन ग्रांप्री (अधिकृत ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुलै २०११ रोजी नरबुर्ग येथील नरबुर्गरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची दहावी शर्यत आहे.

६० फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

[] [] []

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३३.०९६ १:३१.३११ १:३०.०७९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३२.९३४ १:३०.९९८ १:३०.१३४
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३२.९७३ १:३१.०१७ १:३०.२१६
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३२.९१६ १:३१.१५० १:३०.४४२
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३१.८२६ १:३१.५८२ १:३०.९१०
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३२.७८५ १:३१.३४३ १:३१.२६३
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३३.२२४ १:३१.५३२ १:३१.२८८
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.२८६ १:३१.८०९ १:३२.०१०
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:३३.१८७ १:३१.९८५ १:३२.१८७
१० जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३२.६०३ १:३२.१८० १:३२.४८२ १०
११ जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३२.५०५ १:३२.२१५ ११
१२ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.६५१ १:३२.५६० १२
१३ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३३.००३ १:३२.६३५ १३
१४ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३३.६६४ १:३३.०४३ १४
१५ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.२९५ १:३३.१७६ १५
EX १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३३.६३५ १:३३.५४६ २४
१७ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३३.६५८ १:३३.६९८ १६
१८ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.७८६ १७
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३५.५९९ १८
२० २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३६.४०० १९
२१ २१ भारत करून चांडोक टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३६.४२२ २०
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३६.६४१ २१
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३७.०११ २३
२४ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:३७.०३६ २२

मुख्य शर्यत

[संपादन]

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६० १:३७:३०.३३४ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६० +३.९८० १८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६० +९.७८८ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ६० +४७.९२१ १२
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६० +५२.२५२ १०
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६० +१:२६.२०८
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी १०
१६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १७
१० १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५९ +१ फेरी
११ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १५
१२ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी १६
१३ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५९ +१ फेरी १२
१४ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५९ +१ फेरी १३
१५ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५९ +१ फेरी २४
१६ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५८ +२ फेऱ्या १८
१७ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५७ +३ फेऱ्या १९
१८ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५७ +३ फेऱ्या २१
१९ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५७ +३ फेऱ्या २२
२० २१ भारत करून चांडोक टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५६ +४ फेऱ्या २०
मा. २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ३७ इलेक्ट्रॉनिक बिगाड २३
मा. युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३५ हाड्रोलीक्स खराब झाले
मा. ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १६ इंजिन खराब झाले १४
मा. जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ टक्कर ११

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल २१६
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १३९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १३४
स्पेन फर्नांदो अलोन्सो १३०
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १०९

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ३५५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २४३
इटली स्कुदेरिआ फेरारी १९२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ७८
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ६६

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. जर्मन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "सॅबेस्टीयन बौमीला शर्यतीतुन बाहेर काढण्यात आले, कारण त्याच्या गाडीच्या ईंधना मध्ये गडबड होती".
  3. ^ "विटांटोनियो लिउझीला शर्यतीच्या सुरवातीला पाच जागा माघुन सुरू करण्याचे दंड देण्यात आले, कारण त्याने गाडीचा गियरबॉक्स बदली केला होता".
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड - निकाल".[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ ब्रिटिश ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० जर्मन ग्रांप्री
जर्मन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ जर्मन ग्रांप्री