कॅनेडियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री
Circuit Gilles Villeneuve.svg
Circuit Île Notre-Dame/Gilles Villeneuve, माँत्रियाल
सर्किटची लांबी ४.३६१ कि.मी.
( मैल)
शर्यत लांबी ३०५.२७० कि.मी.
( मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ५०
पहिली शर्यत १९६१
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (७)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१३)
इटली फेरारी (१३)


कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील माँत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]