२०१० स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्पेन २०१० स्पॅनिश ग्रांप्री
Formula1 Circuit Catalunya.svg
सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे ९, २०१०
शर्यत क्रमांक २०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ५ शर्यत.
अधिकृत नाव ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल-रेनोल्ट)
वेळ १:१९.९९५
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ ५९ फेरीवर, १:२४.३५७
विजेते
पहिला ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल-रेनोल्ट)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल-रेनोल्ट)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१० चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१० मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २००९ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ स्पॅनिश ग्रांप्री

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरवात स्थान
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.४१२ १:२०.६५५ १:१९.९९५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२१.६८० १:२०.७७२ १:२०.१०१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज १:२१.७२३ १:२१.४१५ १:२०.८२९
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२१.९५७ १:२१.५४९ १:२०.९३७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज १:२१.९१५ १:२१.१६८ १:२०.९९१
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज जीपी १:२२.५२८ १:२१.५५७ १:२१.२९४
११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ १:२२.४८८ १:२१.५९९ १:२१.३५३
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज जीपी १:२२.४१९ १:२१.८६७ १:२१.४०८
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२२.५६४ १:२१.८४१ १:२१.५८५
१० २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५७७ १:२१.७२५ १:२१.९८४ १०
११ १४ जर्मनी आद्रियान सुटिल फोर्स इंडिया-मर्सिडिज १:२२.६२८ १:२१.९८५ ११
१२ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा बी.एम.डब्ल्यू. सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.२११ १:२२.०२६ १२
१३ १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२२.८५७ १:२२.१३१ १३
१४ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२२.९७६ १:२२.१३९ १९ [१]
१५ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.६९९ १:२२.१९१ १४
१६ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५९३ १:२२.२०७ १५
१७ १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडिज १:२३.०८४ १:२२.८५४ १६
१८ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२३.१२५ १७
१९ १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस रेसिंग-कॉसवर्थ १:२४.६७४ १८
२० १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस रेसिंग-कॉसवर्थ १:२४.७४८ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२५.४७५ २२[२]
२२ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२५.५५६ २३
२३ २० भारत करुन चांडोक हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:२६.७५० २४[३]
२४ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:२७.१२२ २१

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकुण फेर्या एकुण वेळ शर्यतीत सुरवातीचे स्थान गुण
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६६ १:३५:४४.१०१ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६६ +२४.०६५ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६६ +५१.३३८ १५
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज जीपी ६६ +१:०२.१९५ १२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडिज ६६ +१:०३.७२८ १०
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६६ +१:०५.७६७
१४ जर्मनी आद्रियान सुटिल फोर्स इंडिया-मर्सिडिज ६६ +१:१२.९४१ ११
११ पोलंड रोबेर्ट कुबिचा रेनोल्ट एफ१ ६६ +१:१३.६७७
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६५ +१ फेरी १७
१० १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १५
११ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १९
१२ २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १०
१३ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज जीपी ६५ +१ फेरी
१४[४] युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडिज ६४ चाक खराब झाले[५]
१५[६] १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडिज ६४ इंजिन खराब झाले १६
१६ १० जर्मनी निको हल्केनबर्ग विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६४ +२ फेर्या १३
१७ १८ इटली यार्नो त्रुल्ली लोटस रेसिंग-कॉसवर्थ ६३ +३ फेर्या १८
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६३ +३ फेर्या २२
१९ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६२ +४ फेर्या २३
मा. १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४२ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. २० भारत करुन चांडोक हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २७ टक्कर २४
मा. २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा बी.एम.डब्ल्यू. सौबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर १२
मा. २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ अपघात २१
सु.ना. १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस रेसिंग-कॉसवर्थ गियरबॉक्स खराब झाले २०

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ७०
स्पेन फर्नांदो अलोन्सो ६७
जर्मनी सेबास्टियान फेटेल ६०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ५३
जर्मनी निको रॉसबर्ग ५०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज ११९
इटली स्कुदेरिआ फेरारी ११६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ११३
जर्मनी मर्सिडीज जीपी ७२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ५०


 • Note: Only the top five positions are included for both sets of standings.


हेसुद्धा पाहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
 3. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

Notes[संपादन]

 1. ^ विटाली पेट्रोव्ह ला ५ जागेचे दंड देण्यात आले कारण रेनोल्ट एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.ए ला कळवले नव्हते. त्यांना गियरबॉक्स बदलावा लागला कारण या आधी विटाली पेट्रोव्हचा सराव फेरीत अपघात झाला होता व त्यामुळे त्याच्या गाडिचे नुकसान झाले होते.
 2. ^ टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासी ला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण वर्जिन रेसिंग संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.ए ला कळवले नव्हते.
 3. ^ करुन चांडोकला ५ जागेचे दंड देण्यात आले, कारण हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाने त्यांच्या गाडीच्या गियरबॉक्स मध्ये बदल केले असताना, एफ.आय.ए ला कळवले नव्हते.
 4. ^ लुइस हॅमिल्टन आणि विटांटोनियो लिउझी ने जरी शर्यत पुर्ण केली नव्ह्ती, तरी त्यांना गुण मिळाले कारण त्यांनी ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केली होती.
 5. ^ लुइस हॅमिल्टनच्या अपघाताचे कारण होते की त्याच्या गाडीचे चाक खराब झाल्यामुळे, त्याचे टायर फुटले होते.[१]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ